जिंकण्यासाठी खेळा !!

आपण आयुष्यात किती धावतो त्यापेक्षा आपण धावताना किती अडथळे पार करतो याला अधिक महत्त्व आहे. तुमच्या आयुष्यात आव्हानं असतील तरच त्या आव्हानांचा स्वीकार करून तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकता आणि स्वतःचा विकास घडवू शकता. आव्हानांशिवाय आपण कोणतीही नवी गोष्ट शिकू शकणार नाही किंवा प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा सामना करणे आपल्याला सहजसोपे जाणार नाही. हेच अडथळे आपल्याला मागे वळून पाहण्यात आणि आत्मपरीक्षण किंवा स्वतःचेच पुर्नमूल्यांकन करण्याची संधी देत असतात.

आपल्या सर्वांची काही ना काही स्वप्ने असतात.. काहीतरी मोठे साध्य करण्याची इच्छा असते, स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची आकांक्षा असते. काहींना स्वप्नांना बाळ द्यायचे आहे तर काहींना फक्त त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारायची आहे तर काहींना त्यांचा परिसर, समाज आणि देशामध्ये बदल घडवायचे आहेत.

तशीच प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी ध्येये असतात. काहीजण स्वतःच्या ध्येयांचा पाठपुरावा करत आहेत तर काहीजण दुसऱ्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करत आहेत.ही उद्दिष्टे साध्य करण्याची, काहीतरी नवीन शिकण्याची इच्छाशक्ती अनेकांकडे असते.पण त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये जाण्याच्या विचाराने ते भारावून जातात. त्यांना माहित आहे की त्यांना जे मिळवायचे आहे ते साध्य करण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील, मात्र बहुतेक जणांना त्यासाठी सुरुवात कोठून करावी हे देखील माहित नाही. आणि जरी त्यांनी सुरुवात केली तरी त्या क्षेत्रात टॉपला कसे पोहोचायचे हे त्यांना माहित नसते. शेवटी, ते हार मानतात आणि प्रयत्न करायचे थांबवतात.

हे लक्षात घेऊन, ‘स्नेहलनीती’ चे संस्थापक आणि मराठी बिजनेस कोच स्नेहल कांबळे यांनी ‘जिंकण्यासाठी खेळा - आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी 12 प्रकारच्या ध्येयांचा फॉर्म्युला ' हे बेस्टसेलर पुस्तक लिहिले आहे, जिथे तुम्हांला सापडेल - श्रीमंतीकडे जाण्याचा राजमार्ग ! ज्यामुळे तुम्हांला तुमच्या आयुष्यातील सर्व उद्दिष्टे साध्य करण्यास आणि पुढे जाण्यास मदत होईल.

या पुस्तकात, तुम्ही तुमच्या जीवनात ध्येय कसे निश्चित करायचे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करावे हे शिकाल. तर मित्रांनो,जगण्यासाठी खेळू नका, जिंकण्यासाठी खेळा!

भारतातील नं 1 मराठी बिजनेस कोच, श्री स्नेहल कांबळे यांचे बेस्टसेलर पुस्तक जिंकण्यासाठी खेळा
या पुस्तकाची मूळ किंमत ₹699 आहे ...
आजच ₹499 मध्ये बुक करा आणि ₹200 रुपयांची सूट मिळवा