तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हा

snehalniti-background-images

स्नेहलनीतीमध्ये आपले स्वागत आहे

' स्नेहलनीती ' ही एक अशी कंपनी आहे जी तुमच्या व्यवसायाचे परिवर्तन करू शकते. आपल्या महाराष्ट्रातील व्यवसायांच्या विस्तार आणि सक्षमीकरणामध्ये स्नेहलनीतीचा सिंहाचा वाटा आहे. स्नेहलनीती कन्सल्टन्सी आपल्या मराठी उद्योजकांना शक्तिशाली आणि यशस्वी बिजनेस कसा करायचा याविषयीचे प्रशिक्षण देते.
बऱ्याचदा आपल्या कानावर वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये पडत असतात...मराठी माणसाने नोकरीच करावी...मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही वगैरे वगैरे..
about-us-images
snehal-kamble

श्री. स्नेहल कांबळे

- लेखक, उद्योजक, बिझनेस कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर

" प्रत्येक विजेता हा आव्हानांचा सामना करणारा एक स्पर्धक असतो, जो शेवटपर्यंत मैदानात जीवाची बाजी लढतो; पण मैदान सोडून जात नाही. "

स्नेहलनीती युट्युब चॅनेल आणि फेसबुकला लाखो फॉलोवर्स जोडले गेले आहेत आणि करोडो व्हिडीओ व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच त्यांनी राज्यभर 10 लाखांहून अधिक लोकांशी संवाद साधला आहे आणि यापुढेही ते आपले बिजनेस ट्रेनिंगचे कार्य सुरुच ठेवणार आहेत.

आमचे ब्रँड

udoygniti-logo
silver-hemlines-logo
kokan-samrat-logo
creativejuice-logo
snehalniti-logo