स्नेहलनीती तर्फे प्रथमच ... एक संपूर्णतः नवीन ऑनलाईन कार्यशाळा

या कार्यशाळेत भारतातील नं 1 मराठी बिझनेस कोच - श्री. स्नेहल कांबळे, यशस्वी उद्योगसमूह वर्षानुवर्षे व्यवसायिक यश कसे साध्य करतात याची गुपिते अनेक उदाहरणासहित आपल्यासमोर मांडणार आहेत...

भारतातील नं 1 मराठी बिझनेस कोच, श्री. स्नेहल कांबळे निर्दशनास आणून देतात की, व्यवसायातील प्रगती आणि वाढ आवश्यक आणि अनिवार्य नाही. व्यवसाय सुरु करताना आपल्याला मिळालेला हा एक पर्याय आहे. उद्योजकाने प्रगतीबरोबर आर्थिक नफ्यावरसुद्धा लक्ष केंद्रित केले पाहिजे... प्रथम नफा नंतर प्रगती आणि हे शक्य आहे फक्त बिझनेसमध्ये सतत बदल करत राहिल्यामुळे... या कार्यशाळेत तुम्हाला शिकायला मिळतील अशा 4 बिझनेस स्ट्रॅटेजीस ज्यामुळे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये क्रांतिकारक बदल घडवू शकाल ...

सतत आर्थिक नफा कमवा आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचण्यासाठी एक मोठी झेप घ्या...

हे वर्कशॉप Zoom Cloud App द्वारे अरेंज करण्यात येईल. यासाठी तुम्हाला कुठेही ट्रॅव्हल करण्याची गरज नाही...


अधिक माहितीसाठी संपर्कः‪ 9223334907

मी लेखक उद्योजक आणि बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट 'स्नेहल कांबळे' मराठी उद्योजकांना बिझनेसचे मार्गदर्शन देतो. मी आतापर्यंत जवळजवळ ४ लाखांपेक्षा अधिक उद्योजकांना ट्रेनिंग, कोचिंग आणि कन्सल्टिंगच्या माध्यमातून प्रेरित केले आहे आणि त्यातील कित्येकांनी त्यांचे बिझनेस १ कोटी ते १००० कोटींपर्यंत वाढवले आहेत. तसेच 'जिंकण्यासाठी खेळा' या माझ्या पुस्तकातून मी मराठी उद्योजकांना बिझनेस वाढविण्याची प्रेरणा दिली आहे. आमच्या 'स्नेहलनीती' YouTube चॅनेलला ५ लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आणि स्नेहलनीती या फेसबुक पेजला ५.५० लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

कडुभाऊ काळे

Shree Sant Naggebaba Co-operative Bank, Nagar

बिझनेस कोच स्नेहल सरांनी सांगितलेल्या स्ट्रॅटेजीझ, सीस्टिम्सचे योग्य पालन बिझनेसमध्ये केल्याचा त्यांना लाभ झाला. सध्या त्यांच्याकडे 3 लाखांहून अधिक खातेधारक आहेत.


संदीप कुटे

S.K Group of Companies

संदीप यांचे चार हॉटेल्स असून त्याची 150 जणांची टीम आहे. तसेच त्यांनी आपला टर्नओव्हर 2 कोटींपासून 15 कोटींपर्यंत केला आहे. त्यांनी आपला बिझनेस 800 टक्क्यांनी वाढविला आहे



राजाराम घावते

Ganga Construction

मराठी उद्योजक राजाराम घावते यांचा 'गंगा कन्स्ट्रक्शन' नामक व्यवसाय आहे. 10X ॲडव्हान्स कोर्स करण्यापूर्वी घावते यांची कंपनी पूर्वी 70 कोटींपर्यंतच सीमित होती. बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या बिझनेस ज्ञान आणि स्ट्रॅटेजीझमुळे त्यांचा बिझनेस 100 कोटींवर पोहोचला आहे.