बिजनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट एक्सक्लुसिव्ह इको-सिस्टम ग्रुप.

धडाडीच्या उद्योजकांची कम्युनिटी इथे घडवले जातात भविष्यातील कोट्यधीश आणि अब्जाधीश बिझनेसची A B C D. बिझनेस वाढीसाठी तुमचं हक्काचं व्यासपीठ, कनेक्ट (सहभागी) व्हा प्रगती करा यशस्वी बिझनेस उभा करा .

सहभागी व्हा प्रगती करा यशस्वी बिझनेस उभा करा ....
बिझनेस वाढीसाठी तुमचं हक्काचं व्यासपीठ.
आजच आपले नाव नोंदवा

फायदे

 • 1

  तुमचा बिजनेस 10 पटीने वाढेल .

 • 2

  तुम्हाला आठवड्यातून फक्त 2 तास देऊन; तुमच्या उपस्थितीशिवाय तुमचा बिजनेस वाढेल.

 • 3

  योग्य आणि विश्वासू टीम बनवू शकाल .

 • 4

  तुमचा मॅग्नेटिक ब्रँड बनेल आणि भरपूर ग्राहक आकर्षित होतील .

 • 5

  तुमचे प्रॉफिट मार्जिन वाढेल ..

 • 6

  100% कृती आणि 100% बदल.

खालील लिंक वर क्लिक करून व्हॉट्स-ऍपवर BTB मेसेज पाठवा. आमचे प्रतिनिधी 24 तासांत तुम्हाला संपर्क करतील.


+91-9223334907

भारतातील नं.1 मराठी बिजनेस कोच,
स्नेहल कांबळे

'स्नेहल कांबळे' मराठी उद्योजकांना मराठीतून बिझनेसचे मार्गदर्शन देतात. आतापर्यंत जवळजवळ 4 लाखांपेक्षा अधिक उद्योजकांना त्यांनी ट्रेनिंग, कोचिंग आणि कन्सल्टिंगच्या माध्यमातून प्रेरित केले आहे. ते एक लेखक, संपादक, बिझनेस कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर असून आमचे स्नेहलनीती हे Youtube चॅनेल असून 5 लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि 2 करोडपेक्षा जास्त व्यूज आहेत ;
आमच्या स्नेहलनीती फेसबुक पेजवर 6 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

बिजनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट एक्सक्लुसिव्ह इको-सिस्टम ग्रुप.

कालावधी - 1 वर्ष टॉपिक - मार्केटिंग, सेल्स. ऑपरेशन्स ( कस्टमर सर्व्हिस ) आणि बरेच काही ... याचे फीचर्स - 30 उद्योजकांचा ग्रुप आणि एक तुमच्यातीलच ग्रुप लीडर असेल मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी तसेच डिजिटल मार्केटिंग बरोबरच लोगो, टॅगलाईन, वेबसाईट तसेच फेसबुक, इंस्टाग्राम आणि गूगल SEO विषयी संपूर्ण प्रॅक्टिकल मार्गदर्शन; कि ज्यामुळे डिजिटल मार्केटिंग बरोबरच इतरही सगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज स्वतः करू शकाल सेलिंग सिस्टम्स आणि ट्रॅकर शिकायला मिळतील त्यामुळे तुमची सेल्स आर्मी बनेल एक व्हाट्सअप नंबर; ज्यावर तुमच्या बिजनेस प्रोब्लेमवर 24 तासांत सोल्युशन मिळेल एक्स्पर्टकडून 52 लाईव्ह सेशन्स . तुमच्या समस्यांवर त्वरीत उपाय धडाडीच्या उद्योजकांची कम्युनिटी मध्ये तुम्ही तुमच्या मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांचं निरसन करून घेऊ शकता. तुम्ही ज्या परिस्थितीतून आज जात आहात ती कदाचित कम्युनिटी मधील अनेकांनी अनुभवली असेल.

100 पेक्षा जास्त रेकॉर्डेड व्हिडीओज चा ऍक्सेस .

200 पेक्षा जास्त बिजनेस स्ट्रॅटेजीज .

वार्षिक
सबस्क्रिप्शन

एकूण गुंतवणूक
2999 X 12 महिने = 35988.

10,989 रुपयांचा डिस्काउंट .

24,999 एकत्र भरल्यास.

मासिक
सबस्क्रिप्शन

2,999 रुपये दर महिन्यासाठी

आमच्या ग्राहकांची मनोगते

"स्नेहलनीतीला सामील झाल्यापासून व्यवसायात आमूलाग्र बदल झाला. पूर्वी ७०० कोटींचा आमचा बिझनेस होता. पण स्नेहल सरांच्या मार्गदर्शनानंतर आमचा बिझनेस १२०० कोटींवर गेला आहे. त्यासोबतच ४ लाख ग्राहक आम्हाला जोडले गेले आहेत. बिझनेस वाढविण्याची सिस्टीम, सेल्स, मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी स्नेहल सरांनी आम्हाला अगदी योग्य प्रकारे समजावतात. त्यामुळे १७०० कोटींचे आमचे लक्ष्य आहे आणि आम्हाला खात्री आहे की स्नेहलनीती सोबत ते १००% शक्य आहे."

कडुभाऊ काळे - Shree Sant Naggebaba Co-operative Bank, Nagar

"संदीप यांचे चार हॉटेल्स असून त्याची 150 जणांची टीम आहे. तसेच त्यांनी आपला टर्नओव्हर 2 कोटींपासून 15 कोटींपर्यंत केला आहे. त्यांनी आपला बिझनेस 800 टक्क्यांनी वाढविला आहे."

संदीप कुटे - S.K Group of Companies

"मराठी उद्योजक राजाराम घावते यांचा 'गंगा कन्स्ट्रक्शन' नामक व्यवसाय आहे. 10X ॲडव्हान्स कोर्स करण्यापूर्वी घावते यांची कंपनी पूर्वी 70 कोटींपर्यंतच सीमित होती. बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या बिझनेस ज्ञान आणि स्ट्रॅटेजीझमुळे त्यांचा बिझनेस 100 कोटींवर पोहोचला आहे. "

राजाराम घावते - Ganga Construction

भारतातील नं.1 मराठी बिजनेस कोच, स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पहाबिजनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट एक्सक्लुसिव्ह इको-सिस्टम ग्रुप

तुमच्या समस्यांवर त्वरीत उपाय धडाडीच्या उद्योजकांची कम्युनिटी मध्ये तुम्ही तुमच्या मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांचं निरसन करून घेऊ शकता. तुम्ही ज्या परिस्थितीतून आज जात आहात ती कदाचित कम्युनिटी मधील अनेकांनी अनुभवली असेल.