या वर्कशॉपद्वारे बिजनेस कोच स्नेहल कांबळे मराठी उद्योजकांना मराठीतून बिझनेसचे मार्गदर्शन देतात. आतापर्यंत जवळजवळ 6 लाखांपेक्षा अधिक उद्योजकांना त्यांनी ट्रेनिंग, कोचिंग आणि कन्सल्टिंगच्या माध्यमातून प्रेरित केले आहे.
ते एक लेखक, बिजनेस कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर असून त्यांचे 'स्नेहलनीती' हे यू ट्यूब चॅनेल असून 6 लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत; त्यांच्या स्नेहलनीती फेसबुक पेजवर 5 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत..