स्नेहलनीती प्रस्तुत करीत आहे - 10X Signature
तुमचा व्यवसायाला १० पटीने वाढण्यासाठी सिद्ध झालेली (Proven) सिस्टम ...
२ दिवसांची प्रॅक्टिकल व सखोल कार्यशाळा
10X Signature या कार्यशाळेत तुम्ही काय शिकाल ?
तुमच्या बिजनेसची ध्येयं साध्य करताना येणाऱ्या अडथळ्यांना ओळखून; त्यावर मात करण्यासाठी शास्त्रशुद्ध परिणामकारक तोडगा ... (scientific tool)
तुमचा बिजनेस 10 पटीने आणि वेगाने वाढण्यासाठी 3 अशा गोष्टी ज्यात तुम्ही सुधारणा केल्या पाहिजेत
Team - committed & Competent
Strategy - Profitable & Magnetic
System - Simple & Sustainable
एक साधी आणि अतिशय शक्तिशाली प्रणाली / सिस्टम; ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बिजनेस चे व्यवस्थापन आणि प्रचंड वेगात प्रगती करण्यासाठी; यानंतर आठवड्यातून 2 तासांहुन अधिक वेळ देण्याची तुम्हाला गरज भासणार नाही.
दैनंदिन बिजनेसचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरण्यायोग्य वर्कशीट्स आणि साधने