Our DVD Programs

​DEAR बिजनेस

हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवाती नंतरही कोसळतात... आणि उद्योजक एका चक्रव्यूहात सापडतो आणि त्याची वाढ खुंटते. नवीन मार्ग आणि प्रगती करण्याची विचार प्रवृत्ती संपते... यावर मात करण्यासाठी आम्ही आपल्याला या सेमिनार मध्ये सहभागी होण्याची संधी देत आहोत. यशस्वी उद्योजकांच्या अनुभवानमधून तुमची क्षितिजे रुंदावण्यासाठी आणि उद्योजकतेचे नवीन मंत्र मिळविण्यासाठी आणि शिकण्यासाठी या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.

गेट सेट GOAL

काही व्यक्ती आपली सगळी ध्येय पूर्ण करतात,परंतु इतर मात्र आपल्या सुंदर भविष्याचे फक्त स्वप्नच बघतात?चार तासांच्या या प्रशिक्षणक्रम मध्ये श्री स्नेहल कांबळे तुम्हाला तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मार्ग दाखवितात.ज्यामुळे तुम्ही शुन्यापासून सुरवात करून यशस्वी होऊ शकाल.आपली ध्येय साध्य करण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य साकारण्यासाठी यशस्वी व्यक्तींनी याच मार्गांचा अवलंब केलेला आहेध्येय कसे ठरवाल आणि त्यांना प्राप्त कसे कराल? यावर एक साध्य,सशक्त आणि परिणामकारक मार्गदर्शन मिळेल.ज्याचा वापर करून तुम्हाला असाधारण परिणाम मिळतील.या तत्वांना वापरून तुम्ही कोणतेही ध्येय साध्य करू शकाल...मग ते कितीही मोठे असू दे !

 बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट

उद्योजक अयशस्वी का होतात?व्यवसायाची प्रगती करणे हे उद्योजकांसाठी नेहमीच आव्हानात्मक का असते? तसेच अमर्याद प्रगतीसाठी आणि उत्तुंग शिखरावर पोहोचण्यासाठी व्यवसाय वाढ कशी करावी याचे मार्गदर्शन करणार आहेत.पण याचबरोबर स्नेहल कांबळे हेसुद्धा निदर्शनास आणून देतात, की व्यवसायातील प्रगती आणि वाढ हे आवश्यक आणि अनिवार्य नाही. व्यवसाय सुरू करताना आपल्याला मिळालेला हा एक पर्याय आहे. तसेच आपण आणि आपला व्यवसाय यांची पुढील 50-100 वर्षात होणारी भरभराट करण्याची, आणि उद्या आपण या जगाचा निरोप घेतल्यानंतर आपला व्यवसाय एक उद्योजकीय वारसा आणि इतरांसाठी काय निकष प्रस्थापित करणार आहोत हे ठरविण्याची एक जबरदस्त इच्छाशक्ति आहे.

बिजनेसचा पासवर्ड

कस्टमर सर्विसला महत्व देणारी व्यक्ती असण्याचे फायदे आणि आपला बिजनेसला ग्राहकाभिमुख व्यवसायात कसे परिवर्तित करायचे हे जाणून घेण्यासाठी. आजचा उद्योग हा ग्राहकाभिमुख उद्योग आहे त्यामुळे आज उद्योगांवर उत्पादकांचे किंवा निर्मात्याचे वर्चस्व राहिलेले नाही.तर आता ही ग्राहक उत्क्रांतीची वेळ आहे! कमोडिटी क्षेत्राची वाटचाल आधी वस्तू मग सेवा आणि मग अनुभवाच्या दिशेने होत आहे प्रत्येक सत्याच्या क्षणांचे रूपांतरण मंतरलेल्या क्षणांमध्ये करणे हा चांगला अनुभव निर्माण करण्याची आणि सर्व बिंदूंना स्पर्श करणारा सत्याचा क्षण निर्माण करण्यात एक सर्वोत्तम बाब आहे .सत्याच्या क्षणांचे रूपांतरण मंतरलेल्या क्षणांमध्ये करणे हे तत्त्वज्ञान केवळ त्यांनाच कळू शकते ज्यांना कस्टमर सेर्विसिची जाण आहे.

.

आता माझी सटकली

स्वतःच्या अटीवर व्यवसाय करण्याची शक्ति मिळेलस्वतःच्या आयुष्यात आणि व्यवसायात तडजोड न करता प्रगती करालरूढी आणि परंपरा तोडून समूळ बदल घडवालअसामान्य बनण्याचा खात्रीपूर्वक राजमार्ग मिळेल

धीरूभाई अंबानी, रतन टाटा, जॅक वेल्श यासारख्या अनेक उद्योजकांची आयुष्ये, केवळ त्यांची सटकल्यामुळेच परिणामकारक झाली होती. आता तुमची पाळी आहे सटकण्याची आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची...श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी एक लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील १००० हुन अधिक उद्योजकांना यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.

तयारी जिंकण्याची

 जगात विविध संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ह्या संधी भरपूर पैसे कमविण्याच्या असतात, करिअर बनविण्याच्या असतात, वैयक्तिक क्षमता आणि कौशल्य वाढविण्याच्या असतात, जगभरचा प्रवास करण्याच्या असतात आणि अशा कित्येक संधी असतात.

आपण का निर्णय घेत नाही, आणि का कृती करत नाही? यामुळे अतिशय परिणामकारक रित्या आपली प्रगती कशीथांबते.आणि तुमचा बिझनेस, आरोग्य, परस्परसंबंध,कौशल्य, यश, उज्ज्वल भविष्य,आत्मविश्वास, आणि आयुष्य याला सर्वांग सुंदर बनविण्याची संधी आपल्या हातून कशा निसटतात हे जाणून घ्या.​

बिझनेस दंगल

या जगात तुम्हाला यशस्वी व्हायच असेल तर तुम्हाला तुमच्या बिजनेस मध्ये नवीन बदल करावे लागतील आणि या बदलासाठी कोणत्या प्रकारची माणसं कंपनी मध्ये असायला हवी व त्यांना कसं Manage करायचं हे तुम्हाला शिकण्यास मिळेल.

ही एक संधी आहे आणि या संधीवर तुम्ही झडप घातली नाहीत तर दुसरं कोणीतरी ही संधी घेऊन पुढे जाईल

परफेक्ट सेल्स

सेलिंग(विक्री) हे एक असे कौशल्य आहे,ज्यामुळे हो किंवा नाही बोलणं हे समोरील व्यक्तिच्या हातात असूनही जे पाहिजे ते मिळवू शकता.काही जण सहज विक्री करतात आणि सुखी,प्रगतीशील आणि यशस्वी आयुष्य जगतात.इतर मात्र फक्त संघर्ष करतात.आपल्याला आवडत असेल किंवा नसेल ,पण आपण सगळे सेल्स प्रोफेशनल आहोत आणि आपण सतत काहीतरी कोणाला विकतच असतो.