MONEY मल्टिप्लायर

स्नेहलनीतीचा 2 तासांचा प्रॅक्टिकल आणि प्रभावशाली ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम;
ज्यामुळे तुमची संपत्ती भरपूर प्रमाणात वाढेल ...

30 नोव्हेंबर 2020

सायंकाळी 6:00 ते 8:00

तुमचा मोबाईल फोन / लॅपटॉप

₹ 10,000/- किमतींचा प्रशिक्षणक्रम आजची ऑफर ...
विनामूल्य प्रवेश
आजच आपले नाव नोंदवा

या 2 तासांत तुम्ही काय शिकाल ?

  • 1

    बिजनेसमधून भरपूर पैसे कसे कमवाल ?

  • 2

    कमावलेल्या पैश्याचं व्यवस्थापन कसे कराल?.

  • 3

    पैश्यांवर प्रभुत्व कसे मिळवाल?

  • 4

    गरीब ते श्रीमंत ते धनाढ्य - हा प्रवास कसा कराल?

  • 5

    तसेच भरपूर पैसे कमावण्याचा शास्त्रीय फॉर्म्युला जाणून घ्या ...

  • 6

    असाइन्मेंट्स आणि होमस्टडी सिस्टम आणि अमर्याद ज्ञान

₹ 10,000/- किमतींचा प्रशिक्षणक्रम आजची ऑफर ... विनामूल्य प्रवेश;


+91-9223334907

भारतातील नं.1 मराठी बिजनेस कोच,
स्नेहल कांबळे

या वर्कशॉपद्वारे बिझनेस कोच 'स्नेहल कांबळे' मराठी उद्योजकांना मराठीतून बिझनेसचे मार्गदर्शन देतात. आतापर्यंत जवळजवळ 4 लाखांपेक्षा अधिक उद्योजकांना त्यांनी ट्रेनिंग, कोचिंग आणि कन्सल्टिंगच्या माध्यमातून प्रेरित केले आहे. ते एक लेखक, संपादक, बिझनेस कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर असून आमचे स्नेहलनीती हे Youtube चॅनेल असून 5 लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि 2 करोडपेक्षा जास्त व्यूज आहेत ;
आमच्या स्नेहलनीती फेसबुक पेजवर 6 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

आमच्या ग्राहकांची मनोगते

"स्नेहलनीतीला सामील झाल्यापासून व्यवसायात आमूलाग्र बदल झाला. पूर्वी ७०० कोटींचा आमचा बिझनेस होता. पण स्नेहल सरांच्या मार्गदर्शनानंतर आमचा बिझनेस १२०० कोटींवर गेला आहे. त्यासोबतच ४ लाख ग्राहक आम्हाला जोडले गेले आहेत. बिझनेस वाढविण्याची सिस्टीम, सेल्स, मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी स्नेहल सरांनी आम्हाला अगदी योग्य प्रकारे समजावतात. त्यामुळे १७०० कोटींचे आमचे लक्ष्य आहे आणि आम्हाला खात्री आहे की स्नेहलनीती सोबत ते १००% शक्य आहे."

कडुभाऊ काळे - Shree Sant Naggebaba Co-operative Bank, Nagar

"संदीप यांचे चार हॉटेल्स असून त्याची 150 जणांची टीम आहे. तसेच त्यांनी आपला टर्नओव्हर 2 कोटींपासून 15 कोटींपर्यंत केला आहे. त्यांनी आपला बिझनेस 800 टक्क्यांनी वाढविला आहे."

संदीप कुटे - S.K Group of Companies

"मराठी उद्योजक राजाराम घावते यांचा 'गंगा कन्स्ट्रक्शन' नामक व्यवसाय आहे. 10X ॲडव्हान्स कोर्स करण्यापूर्वी घावते यांची कंपनी पूर्वी 70 कोटींपर्यंतच सीमित होती. बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या बिझनेस ज्ञान आणि स्ट्रॅटेजीझमुळे त्यांचा बिझनेस 100 कोटींवर पोहोचला आहे. "

राजाराम घावते - Ganga Construction

भारतातील नं.1 मराठी बिजनेस कोच, स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पहा



MONEY मल्टिप्लायर

भारतातील नं. 1 मराठी बिझनेस कोच स्नेहल कांबळे हे उद्योजकांसाठी 'MONEY मल्टिप्लायर - बिजनेस मधून भरपूर संपत्ती कशी बनवाल ?' या विषयावर खास ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम आयोजित करणार आहेत. तेव्हा या ट्रेनिंग प्रोग्रॅमला उपस्थित राहण्यासाठी आजच आपली सीट बुक करा.