ग्राहकांना आकर्षित कसे कराल ?...

मराठीमध्ये प्रथमच
स्नेहलनीतीचा 2 तासांचा प्रॅक्टिकल आणि प्रभावशाली ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम;
प्रत्येक मराठी उद्योजकांसाठी आणि उद्योजक होण्याची इच्छा असणाऱयांसाठी. >

सायंकाळी 6.30 ते 8.30

>

तुमचा मोबाईल फोन / लॅपटॉप

₹ 10,000/- किमतींचा प्रशिक्षणक्रम आजची ऑफर ...
विनामूल्य प्रवेश
आजच आपले नाव नोंदवा

वेबिनार कोणासाठी ?

 • 1

  जर तुम्ही काही वर्षांपासून बिजनेस करताय; पण तुम्हाला अपेक्षित यश मिळत नसेल तर ...

 • 2

  जर तुम्ही नवीनच बिजनेस सुरु केलाय आणि अजूनही मार्केटमध्ये जम बसत नसेल तर ...

 • 3

  जर तुम्ही जॉब करताय, गृहिणी, मॅनेजर, लीडर, प्रोफेशनल किंवा स्वयंरोजगारदार आहात आणि तुम्हाला बिजनेस सुरु करायचाय, पण माहित नाही सुरुवात कुठून करावी ...

 • 4

  तुम्हाला उद्योजक का बनलं पाहिजे ?

 • 5

  बिजनेस आयडिया मधून यशस्वी उद्योगविश्व कसे बनवाल ?

मर्यादित जागा आहेत ... लगेचच नाव नोंदणी करा+91-9223334907

भारतातील नं.1 मराठी बिजनेस कोच,
स्नेहल कांबळे

या वर्कशॉपद्वारे बिझनेस कोच 'स्नेहल कांबळे' मराठी उद्योजकांना मराठीतून बिझनेसचे मार्गदर्शन देतात. आतापर्यंत जवळजवळ 4 लाखांपेक्षा अधिक उद्योजकांना त्यांनी ट्रेनिंग, कोचिंग आणि कन्सल्टिंगच्या माध्यमातून प्रेरित केले आहे. ते एक लेखक, संपादक, बिझनेस कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर असून आमचे स्नेहलनीती ह Youtube चॅनेल असून 5 लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि 2.4 करोडपेक्षा जास्त व्यूज आहेत ;
आमच्या स्नेहलनीती फेसबुक पेजवर 5.50 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

आमच्या ग्राहकांची मनोगते

"स्नेहलनीतीला सामील झाल्यापासून व्यवसायात आमूलाग्र बदल झाला. पूर्वी ७०० कोटींचा आमचा बिझनेस होता. पण स्नेहल सरांच्या मार्गदर्शनानंतर आमचा बिझनेस १२०० कोटींवर गेला आहे. त्यासोबतच ४ लाख ग्राहक आम्हाला जोडले गेले आहेत. बिझनेस वाढविण्याची सिस्टीम, सेल्स, मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी स्नेहल सरांनी आम्हाला अगदी योग्य प्रकारे समजावतात. त्यामुळे १७०० कोटींचे आमचे लक्ष्य आहे आणि आम्हाला खात्री आहे की स्नेहलनीती सोबत ते १००% शक्य आहे."

कडुभाऊ काळे - Shree Sant Naggebaba Co-operative Bank, Nagar

"संदीप यांचे चार हॉटेल्स असून त्याची 150 जणांची टीम आहे. तसेच त्यांनी आपला टर्नओव्हर 2 कोटींपासून 15 कोटींपर्यंत केला आहे. त्यांनी आपला बिझनेस 800 टक्क्यांनी वाढविला आहे."

संदीप कुटे - S.K Group of Companies

"मराठी उद्योजक राजाराम घावते यांचा 'गंगा कन्स्ट्रक्शन' नामक व्यवसाय आहे. 10X ॲडव्हान्स कोर्स करण्यापूर्वी घावते यांची कंपनी पूर्वी 70 कोटींपर्यंतच सीमित होती. बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या बिझनेस ज्ञान आणि स्ट्रॅटेजीझमुळे त्यांचा बिझनेस 100 कोटींवर पोहोचला आहे. "

राजाराम घावते - Ganga Construction

भारतातील नं.1 मराठी बिजनेस कोच, स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पहाउद्योजकता - एक करिअर

फक्त बिजनेस सुरु करू नका; त्याला यशस्वी करा . मराठीमध्ये प्रथमच संपूर्णतः नवीन, प्रॅक्टिकल आणि प्रभावशाली वेबिनार. प्रत्येक मराठी उद्योजकांसाठी आणि उद्योजक; होण्याची इच्छा असणाऱयांसाठी