तयारी जिंकण्याची

<

Picture


तुमचा व्यवसाय १० पटीने वाढवण्यासाठी

"तयारी जिंकण्याची"


जगात विविध संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ह्या संधी भरपूर पैसे कमविण्याच्या असतात, करिअर बनविण्याच्या असतात, वैयक्तिक क्षमता आणि कौशल्य वाढविण्याच्या असतात, जगभरचा प्रवास करण्याच्या असतात आणि अशा कित्येक संधी असतात.

तुम्ही तयारी जिंकण्याची का शिकली पाहिजे ...?

वरील प्रोग्राम मुळे तुम्हाला वरील रोगांवर अतिशय गुणकारी औषध मिळेल.”७५% संधीचा मंत्र” ह्या मंत्रामुळे तुमची निर्णय घेण्याची आणि कृती करण्याची क्षमता वाढेल.आणि तुमचे "जे काही करेल ते परफेक्ट करेन" आणि "उद्यापासून सुरुवात करुया" हे दोन्ही रोग बरे होतील.ज्यामुळे तुमच्या हातून एकही संधी निसटणार नाही आणि प्रत्येक संधीचा तुम्ही पुरेपूर वापर करायला शिकाल,आणि तुमचा बिसनेस १० पटीने वाढवण्यासाठी सुसज्ज व्हाल.

ह्या अतिशय प्रभावशाली आणि प्रक्टिकल प्रोग्राममुळे तुम्ही आयुष्यात झटपट निर्णय घेण्याची आणि कृती करण्याची मानसिकता बनवाल आणि प्रत्येक क्षेत्रात विजयी व्हाल.यामुळे तुम्ही नेहमीच संधी शोधाल आणि तिच्यावर झडप घालून अतिशय आश्चर्यकारक परिणाम मिळवाल.

1.ज्या व्यक्ती मोठ्या बनतात त्यांनी अशा संधींवर नेहमीच झडप घातली आणि इतर मात्र विचार करत राहिले कि ह्यांना हे यश कसे मिळाले आणि आपल काय चुकलं? जरी कित्येक वेळा आपल्यासाठी आयुष्यात अशा कितीतरी चांगल्या संधी आणि परिस्थिती आल्या, तरीही आपण काहीच करू शकलो नाही.

2.या ४ तासांच्या आयुष्य बदलून टाकणारा प्रोग्राम भारतातील सर्वप्रथम management चे मराठी भाषेत देणाऱ्या बिझनेस कोच- स्नेहल कांबळे कडून ऐका. आपण का निर्णय घेत नाही, आणि का कृती करत नाही? यामुळे अतिशय परिणामकारक रित्या आपली प्रगती कशीथांबते.आणि तुमचा बिझनेस, आरोग्य, परस्परसंबंध,कौशल्य, यश, उज्ज्वल भविष्य,आत्मविश्वास, आणि आयुष्य याला सर्वांग सुंदर बनविण्याची संधी आपल्या हातून कशा निसटतात हे जाणून घ्या.

3.या सगळ्या अपयशाला कारणीभूत आहेत २ गंभीर आजार :

  • १) ‘जे काही करेन ते परफेक्ट करेन’यामुळे माणसाची निर्णय घेण्याची क्षमता मरते.
  • २) ‘उद्यापासून सुरवात करूया’ यामुळे माणसाची कृती करण्याची क्षमता मरते.

4 तासांची एक जबरदस्त प्रभावशाली कार्यशाळा

स्थळ

हॉटेल युनाइटेड २१, गोकुळ नगर, ठाणे वेस्ट

दिनांक

रविवार, २५ मार्च रोजी

वेळ

सकाळी 9:30 ते 1:30 पर्यंत

संपर्क

7045003623 / 9223334907


श्री स्नेहल कांबळे यांना दोन दशकांचा व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असून आतापर्यंत त्यांनी तीन लाखांहून अधिक व्यक्तींना आपल्या भाषणांनी प्रेरित केले आहे. ३० वेगवेगळ्या क्षेत्रातील ३००० हुन अधिक उद्योजकांना यांनी उद्योजकता प्रशिक्षण दिले आहे.मराठी माणूस चुकतोय

तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही