बिझिनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट

बिझिनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट

"बिजनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट" कार्यशाळा बिजनेस वर बोलू काही.... आता उद्योजकतेचे धडे गिरवा मराठीतून..! बर्‍याच व्यवसायांची सुरूवात स्वप्नवत होते, पण कालांतराने ...काही व्यवसाय अडखळतात... नंतर थांबतात ...आणि काही पूर्णपणे कोसळतात. "बिजनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट" या 4 तासांच्या प्रशिक्षणक्रमात 'भारतातील No.1 बिझनेस कोच' श्री स्नेहल कांबळे, यशस्वी उद्योगसमूह वर्षानुवर्षे व्य