World's Most Innovative Companies

World’s Most Innovative Companies यादीमध्ये भारतातील दोन कंपन्यांची बाजी!

Posted Posted in Business Motivation

२०१८ सालच्या World’s Most Innovative Companies म्हणजेच जगातील सर्वात अभिनव कंपन्यांची यादी ‘फास्ट कंपनी’ या बिझनेस मीडिया ब्रॅन्डने तयार केली आहे. ३६ वेगवेगळ्या श्रेणींमधील ३५० कंपन्यांमधून या ५० कंपन्या जगातील सर्वात अभिनव कंपन्या म्हणून निवडल्या गेल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या यादीमध्ये दोन भारतीय कंपन्यांनी बाजी मारली आहे. या दोन कंपन्यांची या यादीत एंट्री म्हणजे आपणासर्वांसाठी […]

Debt

भारतातील श्रीमंत उद्योगपतींवर किती कोटी रुपये कर्ज आहे?

Posted Posted in Business Blogs

सध्या देशात क्रिकेट, सिनेमा या विषयांपेक्षा भारतीय उद्योगपतींच्या कर्जांच्याच चर्चा सर्वात जास्त होत आहेत. वर्तमानपत्र, टीव्हीचे प्राईम टाईम आणि सोशल मीडियावर या चर्चांना उधान आले आहे. अनेक उद्योगपतींनी बॅकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पलायन केले आहे. तसेच काही उद्योगपती यांच्यासारखे पलायन करतील, अशी भीती बॅंक आणि सरकारला वाटत आहे. म्हणूनच सरकार आणि बॅंक अशा […]

Business Industries

उद्योजकाने व्यवसाय कराव्या अशा काही Business Industries

Posted Posted in Business Motivation

व्यवसायात यशस्वी होणं म्हणजे उद्योजकांच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश आहे. हेच ध्येय ठेऊन अनेक उद्योजक आपला व्यवसाय सुरू करतात. अनेकांना बिझनेस करण्याची इच्छा असते; परंतु अनेकांना बिझनेस कोणत्या इंडस्ट्रीत करायचा हेच माहीत नसते. माझ्या प्रगती फास्ट या सेशन्सला उपस्थित राहणारे उद्योजक एकच प्रश्न विचारतात. “सर, बिझनेस करायचा आहे; पण कोणता बिझनेस माझ्यासाठी फायदेशीर ठरेल, ते […]

Nirav Modi

कोणत्याही उद्योजकाने ठेऊ नये Nirav Modi सारखा ‘बिझनेस आदर्श’

Posted Posted in Business Blogs

काही दिवसांपासून देशभरात Nirav Modi चे नाव सर्वत्र चांगलेच पसरले आहे. मूळात हिरे व्यापारी असलेल्या Nirav Modi आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी पंजाब नॅशनल बँकेला ११, ४०० हजार कोटी रुपयांचा चूना लावून परदेशात पलायन केले. आपल्यावर कारवाई होईल असे समजताच नीरवने स्वित्झर्लंडला पळ काढल्याचे समजत आहे. या स्कॅमची माहिती माध्यमांमध्ये पसरल्यावर पोलीस, सीबीआय तसेच ईडी […]

Justdial

Justdial व्यवसाय वाढविण्याची पॅशन असेल तर नक्कीच यशस्वी व्हाल!

Posted Posted in Business Strategies

फक्त कॉलिंग करून किंवा सर्च सर्व्हिसेसची माहिती देऊन कोण श्रीमंत होईल का? विचारात पडला ना… होय असे झाले आहे. व्हीएसएस मणी यांनी Justdial ही कंपनी सुरू केली आणि आपला बिझनेस वाढवून श्रीमंत आणि भारतातील यशस्वी उद्योगपती म्हणून नाव कमाविले. तर आज पाहू यात Justdial चे फाऊंडर, एमडी आणि सीईओ व्हीएसएस मणी यांच्या जबरदस्त कार्याबद्दल… बिझनेस […]

H. Vasanthakumar

H. Vasanthakumar रिटेल बिझनेसचा राजा; बिझनेस वाढवला २२ रुपयांपासून ते ९०० कोटी रुपयांपर्यंत

Posted Posted in Business Motivation

जगभरात अशी काही लोक आहेत ज्यांनी शून्यातून आपले विश्व निर्माण केले. काही लोकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, काहींनी खेळात सर्वोच्च कामगिरी केली, काहींनी लिखानाने सर्वांची मने जिंकली. तर काहींनी आपला बिझनेस किंवा सर्वांगीण विकास साधण्याकरीता सर्वोत्तम कामगिरी केली. दाक्षिणात्य भारतात बिझनेसमध्ये मोठे नाव कमाविणा-या  H. Vasanthakumar यांच्याबाबत आपण माहिती घेऊयात. पाहू यात त्यांनी आपला बिझनेस एम्पायर […]

Valentine's Day Special

Valentines Day Special असे प्रेमी ज्यांनी एकमेकांच्या साथीने वाढवला बिझनेस!

Posted Posted in Business Blogs

आज Valentines Day Special म्हणून एक जबरदस्त स्टोरी #SnehalNiti च्या वाचकांसाठी आणली आहे. धिरुभाई अंबानी यांचे सुपुत्र मुकेश अंबानी यांनी मुंबईत जन्मलेल्या नीता दलाल यांच्यासोबत १९८५ साली विवाहबद्ध झाले. नीता तशा साधरण कुटुंबातील; परंतु भारतातील महत्त्वाच्या बिझनेस कुटुंबात लग्न झाल्याने त्यांनीही बिझनेसमधील बारकावे आत्मसात केले. आज नीता अंबानीही मुकेश यांच्या खांद्याला खांदालावून आपल्या बिझनेसची वाढ […]

Shah Rukh Khan

Shah Rukh Khan एक उत्तम बिझनेसमन!

Posted Posted in Business Strategies

Shah Rukh Khan नाम तोह सुना ही होगा… असा संवाद फेकत जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणारा भारतीय नट भारतीय सिनेसृष्टीतील रोमान्सचा अनभिज्ञ बादशाह आहे. तसेच तो आपल्या अनोख्या अदाकारीने अनेक दशके बॉलीवूडवर राज्य करीत आहे. ट्राजेडी किंग  दिलीप कुमार, अॅन्ग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी सिनेसृष्टीचे नेतृत्व करण्यासाठी आपण समर्थ आहोत, हे शाह रुखने त्याच्या […]

Problems

तुमच्या Business मध्ये ‘या’ अडचणी येतात का? हे जरूर वाचा…

Posted Posted in Business Blogs

बिझनेस म्हणजे आव्हान… तुम्हाला माहीत नसतं Business ची कशी सुरूवात करायची आहे, आपलं ध्येय काय आहे, Business सेटअप कसा करायचा, हे काहीच माहीत नसते; परंतु, जेव्हा बिझनेस सुरू केल्यावर तो मेनटेन करणे आणि बिझनेस वाढवणे फार आव्हानात्मक असते. म्हणूनच, आम्ही मराठी उद्योजकांच्या Business मध्ये येणा-या समस्या समाधान करण्यासाठी एक केस स्टडी घेऊन आलो आहोत… पाहू […]

Union Budget

Union Budget मधून कंपन्या, उद्योजक आणि व्यापा-यांना काय मिळाले?

Posted Posted in Business Blogs

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘रालोआ’ सरकारने 2018-19 चा Union Budget म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्प गुरूवारी सादर केला. अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी महागणार आणि काय स्वस्त होणार याकडे सर्वसामान्य माणसांचे लक्ष होते; परंतु सा-या उद्योजकांचे ध्यान आपणास काय मिळणार, उद्योगधंद्यास पोषक वातावरण कसे तयार होणार, लघू किंवा मध्यम बिझनेसेससाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या आहे, या सारख्या अनेक […]