यशस्वी महिला उद्योजिका अशी ओळख असलेल्या रिचा कर ही मुळची जमशेदपूरची आहे. १२ वी नंतर तिने इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने एमबीएची पदवी घेतली. रिचा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिचे वडील टाटा स्टील कंपनीत कामाला होते. सुरुवातीला तिने काही आयटी कंपन्यांमध्ये काम केलं. भारतातील लाँजरी मार्केटवर रिसर्च करताना रिचाला या क्षेत्रात बिझनेस सुरू करण्याची इच्छा झाली.
Read More