10X Pragati FAst

 

वाढवा तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय

स्नेहलनीती प्रस्तुत करीत आहे - 10X प्रगती FAst

 तुमचा  व्यवसायाला १० पटीने वाढण्यासाठी सिद्ध झालेली (Proven) सिस्टम ...

२ दिवसांची प्रॅक्टिकल व सखोल कार्यशाळा 

 

10X प्रगती FAst या कार्यशाळेत तुम्ही काय शिकाल ?

 

तुमच्या  बिजनेसची ध्येयं साध्य करताना येणाऱ्या अडथळ्यांना ओळखून; त्यावर मात करण्यासाठी शास्त्रशुद्ध परिणामकारक तोडगा ... (scientific tool)

 

तुमचा बिजनेस 10 पटीने आणि वेगाने वाढण्यासाठी 3 अशा गोष्टी ज्यात तुम्ही सुधारणा केल्या पाहिजेत 

1.Team - committed & Competent

2.Strategy - Profitable & Magnetic

3.System - Simple & Sustainable 

 

एक साधी आणि अतिशय शक्तिशाली प्रणाली / सिस्टम; ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बिजनेस चे व्यवस्थापन आणि प्रचंड वेगात प्रगती करण्यासाठी; यानंतर आठवड्यातून 2 तासांहुन अधिक वेळ देण्याची तुम्हाला गरज भासणार नाही.

 

दैनंदिन बिजनेसचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरण्यायोग्य वर्कशीट्स आणि साधने 

 

तुमचा बिजनेस तुमच्या उपस्थितीशिवाय कसा वाढेल? 

 

10X प्रगती FAst प्रोग्रॅमविषयी माहिती घेण्यासाठी संपर्क करा : 9223334907 / 8291103660

TESTIMONIALS