2 तासांचा मास्टरक्लास
वेळ : सायं. 6:00 ते 8:00
बिजनेस कोच 'स्नेहल कांबळे' मराठी उद्योजकांना मराठीतून बिजनेसचे मार्गदर्शन देतात. आतापर्यंत जवळजवळ 4 लाखांपेक्षा अधिक उद्योजकांना त्यांनी ट्रेनिंग, कोचिंग आणि कन्सल्टिंगच्या माध्यमातून प्रेरित केले आहे. ते एक लेखक, संपादक, बिजनेस कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर असून आमचे स्नेहलनीती हे Youtube चॅनेल असून 5 लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि 2 करोडपेक्षा जास्त व्यूज आहेत ; आमच्या स्नेहलनीती फेसबुक पेजवर 6 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
स्नेहलनीतीला सामील झाल्यापासून व्यवसायात आमूलाग्र बदल झाला. पूर्वी ७०० कोटींचा आमचा बिझनेस होता. पण स्नेहल सरांच्या मार्गदर्शनानंतर आमचा बिझनेस १२०० कोटींवर गेला आहे. त्यासोबतच ४ लाख ग्राहक आम्हाला जोडले गेले आहेत. बिझनेस वाढविण्याची सिस्टीम, सेल्स, मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी स्नेहल सरांनी आम्हाला अगदी योग्य प्रकारे समजावतात. त्यामुळे १७०० कोटींचे आमचे लक्ष्य आहे आणि आम्हाला खात्री आहे की स्नेहलनीती सोबत ते १००% शक्य आहे.
संदीप यांचे चार हॉटेल्स असून त्याची 150 जणांची टीम आहे. तसेच त्यांनी आपला टर्नओव्हर 2 कोटींपासून 15 कोटींपर्यंत केला आहे. त्यांनी आपला बिझनेस 800 टक्क्यांनी वाढविला आहे.
मराठी उद्योजक राजाराम घावते यांचा 'गंगा कन्स्ट्रक्शन' नामक व्यवसाय आहे. 10X ॲडव्हान्स कोर्स करण्यापूर्वी घावते यांची कंपनी पूर्वी 70 कोटींपर्यंतच सीमित होती. बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या बिझनेस ज्ञान आणि स्ट्रॅटेजीझमुळे त्यांचा बिझनेस 100 कोटींवर पोहोचला आहे.