बना तुमच्या शहरातील स्नेहलनीतीचे PEC पार्टनर!

फ्रँचायझी घेणे कधीही फायदेशीर ठरते!!

हे होय, तुम्ही ऐकताय ते अगदी बरोबर.. स्नेहलनीतीचे पीईसी पार्टनर बना आणि तुमच्या शहरात आमची ब्रँच सुरु करा! आमची इच्छा आहे की स्नेहलनीती फ्रँचाईझीच्या मदतीने मराठी उद्योजकांनी लॉकडाउनच्या काळात आणि नंतरही जास्तीत जास्त प्रॉफिट कमवावे आणि ‘स्नेहलनीती’ या ब्रँडमधून बिझनेस क्षेत्रात यश प्राप्त करावे.


फ्रँचायझी घेणे का फायदेशीर आहे हे सांगण्यासाठी भारतातील नं. 1 बिझनेस कोच स्नेहल कांबळे तुमच्यासाठी घेऊन येत आहेत एक विनामूल्य सेमिनार! तेव्हा नक्की हे सेमिनार अटेंड करा आणि फ्रँचायझीचे महत्त्व जाणून घ्या.


अधिक माहितीसाठी संपर्कः‪ 9223334907

या वर्कशॉपद्वारे बिझनेस कोच 'स्नेहल कांबळे' मराठी उद्योजकांना मराठीतून बिझनेसचे मार्गदर्शन देतात. आतापर्यंत जवळजवळ 4 लाखांपेक्षा अधिक उद्योजकांना त्यांनी ट्रेनिंग, कोचिंग आणि कन्सल्टिंगच्या माध्यमातून प्रेरित केले आहे. ते एक लेखक, संपादक, बिझनेस कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर असून आमचे स्नेहलनीती हे Youtube चॅनेल असून 5 लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि 2 करोडपेक्षा जास्त व्यूज आहेत ; आमच्या स्नेहलनीती फेसबुक पेजवर 6 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

कोण-कोण फ्रॅन्चाईझ पार्टनर बनू शकताः

Card image cap

उद्योजक / उद्योजिका

Card image cap

सेल्स प्रोफेशनल्स

Card image cap

स्वयं रोजगारदार / विद्यार्थी

भारतातील नं.1 मराठी बिजनेस कोच, स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पहा