BUSINESS 20-20

BUSINESS 20-20

हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवाती नंतरही कोसळतात... आणि उद्योजक एका चक्रव्यूहात सापडतो आणि त्याची वाढ खुंटते.