Business 20-20

Business 20-20

उद्योगनीतीतर्फे उद्योजकांसाठी आणि उद्योजक होण्याची इच्छा असणार्‍यंसाठी मराठीतून “ BUSINESS 20-20” या अतिशय प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल सेमिनारचे आयोजन केले आहे. " यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केले पाहिजे?" हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात.