बिझनेसचा पासवर्ड

बिझनेसचा पासवर्ड

कस्टमर सर्विसला महत्व देणारी व्यक्ती असण्याचे फायदे आणि आपला बिजनेसला ग्राहकाभिमुख व्यवसायात कसे परिवर्तित करायचे हे जाणून घेण्यासाठी . विषय कस्टमर सर्विसचे मंत्र किमतीच्या चक्रव्युहातून बाहेर कसे पडाल? बिजनेसमध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळवू शकाल ?