तयारी जिंकण्याची

तयारी जिंकण्याची

आपण निर्णय का घेत नाही आणि कृती का करत नाही..? यामुळे अतिशय परिणामकारकरित्या आपली प्रगती कशी थांबते आणि तुमचा बिजनेस, आरोग्य, परस्परसंबंध, कौशल्य, यश, उज्ज्वल भविष्य, आत्मविश्वास, आणि आयुष्य याला सर्वांग सुंदर बनविण्याची संधी आपल्या हातून कशा निसटतात हे जाणून घ्या मॅनेजमेंटचे धडे मराठीतून देणारे भारतातील नं १ बिजनेस कोच श्री स्नेहल यांच्याकडून.