BUSINESS 20-20

BUSINESS 20-20

उद्योगनीतीतर्फे उद्योजकांसाठी आणि उद्योजक होण्याची इच्छा असणार्‍यंसाठी मराठीतून “ BUSINESS 20-20” या अतिशय प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल सेमिनारचे आयोजन केले आहे. " यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केले पाहिजे?" हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवाती नंतरही कोसळतात...