BUSINESS 20-20

BUSINESS 20-20

उद्योगनीतीतर्फे उद्योजकांसाठी आणि उद्योजक होण्याची इच्छा असणार्‍यंसाठी मराठीतून “ BUSINESS 20-20” या अतिशय प्रभावशाली आणि प्रॅक्टिकल सेमिनारचे आयोजन केले आहे. " यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय केले पाहिजे?" हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवाती नंतरही कोसळतात... आणि उद्योजक एका चक्रव्यूहात सापडतो आणि त्याची वाढ खुंटते. नवीन मार्ग आणि प्रगती करण्याची विचार प्रवृत्ती संपते... यावर मात करण्यासाठी आम्ही आपल्याला या सेमिनार मध्ये सहभागी होण्याची संधी देत आहोत. यशस्वी उद्योजकांच्या अनुभवानमधून तुमची क्षितिजे रुंदावण्यासाठी आणि उद्योजकतेचे नवीन मंत्र मिळविण्यासाठी आणि शिकण्यासाठी या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.