बिझनेसमन Mukesh Ambani बाबत कुणालाच ठाऊक नाही अशा बाबी…

बिझनेसमन Mukesh Ambani बाबत कुणालाच ठाऊक नाही अशा बाबी…

Mukesh Ambani यांचे नाव जगातील नामी बिझनेसमध्ये घेतले जाते. वडील बिझनेसमन धिरुभाई अंबानी यांनी सुरु केलेला टेक्सटाईल आणि पेट्र्रोकेमिकल्सच्या बिझनेसमध्ये मुकेश तरुण वयातच रस घेऊ लागले. पुढे मुकेश यांनी रिलायन्स क्म्युनिकेशनद्वारे देशात डिजीटल क्रांती घडवली.

मुकेश अंबानींचा जन्म… रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा Mukesh Ambani यांचा जन्म भारतात झालेला नाही. मुकेश यांचा जन्म आखाती देश येमेनमध्ये झाला. Mukesh Ambani हे अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेत होते; परंतु वडील धिरुभाई अंबानी यांना बिझनेसमध्ये मदत करण्यासाठी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. मुकेश अंबांनी यांनी 2016 मध्ये लाईफ हा मोबाईल ब्रॅंड लॉन्च केला. हा ब्रॅंड कमी वेळेत लार्जेस्ट मोबाईल सेलिंग ब्रॅंड म्हणून नावारुपाला आला.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

नेट वर्थ… उद्योजक Mukesh Ambani यांची नेट वर्थ 31.1 बिलियन डॉलर इतकी आहे. याचीच किंमत भारतीय रुपयांमध्ये २ लाख कोटी रुपये एवढी होते. फॅमिली बिझनेसमध्ये येण्याअगोदर Mukesh Ambani यांना शिक्षक बनायचं होतं; परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते फॅमिली बिझनेसमध्ये आले.

Click here to watch latest motivational videos 

मुकेश अंबानी यांची गाडी… उद्योजक Mukesh Ambani यांच्याकडे 1.6 मिलीयन डॉलरची बीएमडबल्यू 760i ही गाडी आहे. ही गाडी जर्मन बनावटीची आहे. ही गाडी बुलेटप्रुफ असून कोणताही अतिरेकी हल्ला या गाडीवर झाला तरी मुकेश यांच्या केसालाही धक्का लागणार नाही.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

भर रस्त्यात प्रपोझ… Mukesh Ambani यांनी नीता यांना रस्त्यांवर प्रपोझ केले आणि म्हणाले लवकर उत्तर दे, मागे ट्रॅफिक जॅम झाल आहे. नीता अंबानी थोड्यावेळसाठी चकीत झाल्या होत्या पण त्यांनी होकार दिला. मुकेश अंबानींचे सर्वात आवडत ठिकाण हे दक्षिण आफ्रिकेतील जंगले आहेत. येथील अनेक अभयारण्यांना ते भेट देतात आणि येथील प्राण्यांसोबत ते खेळतात.

To register for upcoming seminar click here 

5 टक्के टॅक्स रेव्हेन्यू रिलायन्सकडून येतो.. देशातील पाच टक्के टॅक्स रेव्हेन्यू Mukesh Ambani यांच्या कंपनीतून येतो. सर्वाधिक टॅक्स भरण्याच्या यादीतही त्यांचा पहिल्या 10 मध्ये क्रमांक येतो. मुकेश अंबांनी आपल्या आहारात फक्त शाकाहारी पदार्थ घेतात. ते स्ट्रिक्टली वेजिटेरियन आहेत.

सर्वात महागडे घर… उद्योजक Mukesh Ambani मुंबईतील सर्वात महागड्या घरात राहतात. काही वर्षांपूर्वीच मुकेश यांनी ऍंटिला हा महल बांधला. या महलाची किंमत 1 बिलियन डॉलर इतकी आहे. उद्योजक MUKESH AMBANI यांनी पत्नी निता अंबानी यांच्या बर्थडे ला प्राव्हेट जेट गिफ्ट म्हणून दिले. या प्राव्हेट जेट किंमत 62 मिलियन डॉलर इतकी आहे.