Valentines Day Special असे प्रेमी ज्यांनी एकमेकांच्या साथीने वाढवला बिझनेस!

Valentines Day Special असे प्रेमी ज्यांनी एकमेकांच्या साथीने वाढवला बिझनेस!

आज Valentines Day Special म्हणून एक जबरदस्त स्टोरी #SnehalNiti च्या वाचकांसाठी आणली आहे. धिरुभाई अंबानी यांचे सुपुत्र मुकेश अंबानी यांनी मुंबईत जन्मलेल्या नीता दलाल यांच्यासोबत १९८५ साली विवाहबद्ध झाले. नीता तशा साधरण कुटुंबातील; परंतु भारतातील महत्त्वाच्या बिझनेस कुटुंबात लग्न झाल्याने त्यांनीही बिझनेसमधील बारकावे आत्मसात केले. आज नीता अंबानीही मुकेश यांच्या खांद्याला खांदालावून आपल्या बिझनेसची वाढ करीत आहे. म्हणूनच आज Valentines Day Special मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत असे प्रेमी ज्यांनी एकमेकांच्या साथीने आपला बिझनेस वाढवला.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

  • प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा हात असतो. या उक्तीप्रमाणे धिरुभाई अंबानी यांच्यामागे त्यांची पत्नी कोकिलाबेन अंबानी खंबीरपणे उभ्या होत्या, त्याचप्रकारे मुकेश यांना नीता यांची लाभली.

 

  • मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी आरुढ झाल्यावर त्यांनी त्यांचा संपूर्ण फोकस रिलायन्सच्या वाढीवर केंद्रित केला. यात त्यांना नीता अंबानी यांचा मोलाचा सहभाग लाभला.

Click here to watch latest motivational videos 

  • नीता यांनी सर्वप्रथम रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन म्हणून पदभार स्वीकारला. फाऊंडेशनच्यावतीने समाजातील विविध स्तरातील गरजूंसाठी सामाजिक कार्ये केली जातात. पुढे त्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या क्रिकेट टीमचे मालकीण झाल्या.

 

  • मुंबई महाराष्ट्रातील उत्त्म क्रिकेटपटूंना या टीमने खेळवले गेले. या टीमने तीनवेळा आयपीलचा चषक जिंकला आहे. अशात-हेने नीता यांनी रिलायन्स फाऊंडेशन आणि मुंबई इंडियन्समध्ये उत्तम कारभाराचे प्रदर्शन केले.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

  • दरम्यान, देशातील पाच टक्के टॅक्स रेव्हेन्यू रिलायन्स इंडस्ट्रिज यांच्या कंपनीतून येतो. सर्वाधिक टॅक्स भरण्याच्या यादीतही अंबानी कुटुंबाचा क्रमांक पहिल्या 10 मध्ये येतो. काही वर्षांपूर्वीच मुकेश यांनी टिला हा अॅन्टिला हा महाल बांधला.

 

  • या महालाची किंमत 1 बिलियन डॉलर इतकी आहे. उद्योजक मुकेश यांनी पत्नी निता अंबानी यांच्या बर्थडे ला प्राव्हेट जेट गिफ्ट म्हणून दिले. या प्राव्हेट जेट किंमत 62 मिलियन डॉलर इतकी आहे.

To register for upcoming seminar click here 

  • मुकेश आणि नीता यांची नेट वर्थ 31.1 बिलियन डॉलर इतकी आहे. याचीच किंमत भारतीय रुपयांमध्ये २ लाख कोटी रुपये एवढी होते. अशात-हेने या प्रेमी जोडप्यांनी आपला बिझनेस वाढवला आहे.