Shah Rukh Khan एक उत्तम बिझनेसमन!

Shah Rukh Khan एक उत्तम बिझनेसमन!

Shah Rukh Khan नाम तोह सुना ही होगा… असा संवाद फेकत जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणारा भारतीय नट भारतीय सिनेसृष्टीतील रोमान्सचा अनभिज्ञ बादशाह आहे. तसेच तो आपल्या अनोख्या अदाकारीने अनेक दशके बॉलीवूडवर राज्य करीत आहे. ट्राजेडी किंग  दिलीप कुमार, अॅन्ग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी सिनेसृष्टीचे नेतृत्व करण्यासाठी आपण समर्थ आहोत, हे शाह रुखने त्याच्या अभिनयाने दाखवून दिले; परंतु Shah Rukh Khan फक्त अभिनेता नाही तर एक उद्योजक म्हणूनही प्रसिद्ध आहे. पाहू यात त्याने त्याचा बिझनेस कसा वाढवला.   

Shah Rukh Khan सिनेमे हिट होण्यासाठी वापरलेली स्ट्राटेजी वापरली. राष्ट्रीय पुरस्कार विजेता शाहरुखने आतापर्यंत 100 हून अधिक चित्रपट केले आहेत. प्रत्येक सिनेमामध्ये त्याच्या टीमने काही स्ट्राटेजी वापरली ती पुढीलप्रमाणे…

देशभक्त्तीपर सिनेमे… शाहरुखचा 2001 साली ‘फिर भी दिल हे हिंदुस्तानी’ हा चित्रपट आला होता. तसेच त्याने काही वर्षापूर्वी ‘चक दे इंडिया’, ‘मैं हू ना’ आणि ‘दिल से’ हे सिनेमे केला होता. प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाचा अभिमान असतो अशावेळी असे सिनेमे कोण पाहणार नाही?

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

सिक्स पॅक अॅब्स… ओम शांति ओम या चित्रपटासाठी शाहरुखने 6 पॅक ऍब्स निर्माण केले होते. चित्रपटातील ‘दर्द ए डिस्को’ हे एसआरकेचे पहिले गाजलेले आयटम नंबर ठरले. पिळदार शरीर हे आजच्या जनरेशनला आवडते, हेच हेरुन एसआरकेने ही मार्केटिंग स्ट्राटेजी अवलंबली. या सिनेमाने आतापर्यंत 1.5 बिलीयन रुपये कमाविले. ‘ओम शांती ओम’ सिनेमातील टायटल ट्रॅक शूट करताना संपूर्ण बॉलीवूडमधील कलाकार हजर होते. या गाण्यामुळे त्याने आपले बॉलीवूडमधील बादशाह हे स्थान मजबूत केले.

Click here to watch latest motivational videos 

एकॉनने शाहरुखसाठी गाणे गायले… 2011 साली शाहरुख खानची ‘आर.वन’ हा सिनेमा आला होता. सिनेमा तसा साधा होता पण मार्केटिंग जबरदस्त केले होते. एसआरकेने चित्रपटातील एक गाणे आंतरराष्ट्रीय गायकाकडून गाऊन घेतले. ‘आर.वन’ हा सिनेमा ओव्हरसीजमध्ये हिट ठरला.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

ट्रेलर सिनेमा हॉलमध्ये रिलीज… 2017 साली शाहरुखचा ‘रईस’ हा सिनेमा आला होता. सर्वजन सिनेमाचे ट्रेलर यूट्यूब किंवा प्राव्हेट चॅनेलवर रिलीज करतात. शाहरुखने सिनेमाचा ट्रेलर प्रत्येक शहरातील सिनेमा हॉलमध्ये रिलीज केला. यामुळे या चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेमध्ये होता. अशाप्रकारे शाहरूखने मार्केटिंग टॅक्टिक्स वापरून आपले सिनेमे हिट केले आणि प्रेक्षकांनीही त्याला स्टार बनवले. अशाच त-हेने मराठी उद्योजक नवनव्या कल्पना बिझनेसमध्ये वापरून आपला बिझनेस 10 पटीने वाढवू शकता.

To register for upcoming seminar click here