टाटा ग्रुपचे निर्माणकर्ते जमशेदजी टाटा यांच्या बिझनेस कार्याची महती!

टाटा ग्रुपचे निर्माणकर्ते जमशेदजी टाटा यांच्या बिझनेस कार्याची महती!

''टाटा ग्रुप'' हा भारत देशातील पहिला बिझनेस ग्रुप म्हणून संबोधले तर यात काही वावगं ठरणार नाही. ''टाटा ग्रुप'' उभारण्याचे संपूर्ण श्रेय संस्थापक जमशेदजी टाटा यांना जाते. त्यांनी दूरदृष्टी ठेऊन त्यावेळी व्यवसाय सुरू केला. त्यांच्या बिझनेसमधील योगदानामुळे जमशेदजी यांना ''फादर ऑफ इंडियन इंडस्ट्री'' असे संबोधतात. अशा जमशेदजी टाटा यांचे काही दिवसांपूर्वी पुण्य स्मरण साजरे करण्यात आले

Read More