बना तुमच्या शहरातील स्नेहलनीतीचे PEC पार्टनर!

फ्रँचायझी घेणे कधीही फायदेशीर ठरते!!

होय, तुम्ही ऐकताय ते अगदी बरोबर.. स्नेहलनीतीचे पीईसी पार्टनर बना आणि तुमच्या शहरात आमची ब्रँच सुरु करा! आमची इच्छा आहे की स्नेहलनीती फ्रँचाईझीच्या मदतीने मराठी उद्योजकांनी लॉकडाउनच्या काळात आणि नंतरही जास्तीत जास्त प्रॉफिट कमवावे आणि ‘स्नेहलनीती’ या ब्रँडमधून बिझनेस क्षेत्रात यश प्राप्त करावे.


फ्रँचायझी घेणे का फायदेशीर आहे हे सांगण्यासाठी भारतातील नं. 1 बिझनेस कोच स्नेहल कांबळे तुमच्यासाठी घेऊन येत आहेत एक विनामूल्य सेमिनार! तेव्हा नक्की हे सेमिनार अटेंड करा आणि फ्रँचायझीचे महत्त्व जाणून घ्या.

पेमेंटचे पर्याय : एक लाख एकत्र किंवा इन्स्टोलमेन्ट ने भरू शकता


कोण-कोण फ्रॅन्चाईझ पार्टनर बनू शकताः
  • उद्योजक / उद्योजिका
  • सेल्स प्रोफेशनल्स
  • स्वयं रोजगारदार / विद्यार्थी


अधिक माहितीसाठी संपर्कः‪ 9223334907

या वर्कशॉपद्वारे बिझनेस कोच 'स्नेहल कांबळे' मराठी उद्योजकांना मराठीतून बिझनेसचे मार्गदर्शन देतात. आतापर्यंत जवळजवळ 4 लाखांपेक्षा अधिक उद्योजकांना त्यांनी ट्रेनिंग, कोचिंग आणि कन्सल्टिंगच्या माध्यमातून प्रेरित केले आहे. ते एक लेखक, संपादक, बिझनेस कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर असून आमचे स्नेहलनीती हे Youtube चॅनेल असून 5 लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि 2 करोडपेक्षा जास्त व्यूज आहेत ; आमच्या स्नेहलनीती फेसबुक पेजवर 6 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

आमच्या ग्राहकांची मनोगते

कडुभाऊ काळे

Shree Sant Naggebaba Co-operative Bank, Nagar

स्नेहलनीतीला सामील झाल्यापासून व्यवसायात आमूलाग्र बदल झाला. पूर्वी ७०० कोटींचा आमचा बिझनेस होता. पण स्नेहल सरांच्या मार्गदर्शनानंतर आमचा बिझनेस १२०० कोटींवर गेला आहे. त्यासोबतच ४ लाख ग्राहक आम्हाला जोडले गेले आहेत. बिझनेस वाढविण्याची सिस्टीम, सेल्स, मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी स्नेहल सरांनी आम्हाला अगदी योग्य प्रकारे समजावतात. त्यामुळे १७०० कोटींचे आमचे लक्ष्य आहे आणि आम्हाला खात्री आहे की स्नेहलनीती सोबत ते १००% शक्य आहे.

संदीप कुटे

S.K Group of Companies

संदीप यांचे चार हॉटेल्स असून त्याची 150 जणांची टीम आहे. तसेच त्यांनी आपला टर्नओव्हर 2 कोटींपासून 15 कोटींपर्यंत केला आहे. त्यांनी आपला बिझनेस 800 टक्क्यांनी वाढविला आहे.


राजाराम घावते

Ganga Construction

मराठी उद्योजक राजाराम घावते यांचा 'गंगा कन्स्ट्रक्शन' नामक व्यवसाय आहे. 10X ॲडव्हान्स कोर्स करण्यापूर्वी घावते यांची कंपनी पूर्वी 70 कोटींपर्यंतच सीमित होती. बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या बिझनेस ज्ञान आणि स्ट्रॅटेजीझमुळे त्यांचा बिझनेस 100 कोटींवर पोहोचला आहे.

भारतातील नं.1 मराठी बिजनेस कोच, स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पहा